¡Sorpréndeme!

Job Majha | दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर विभाग येथे नोकरीच्या संधी | 22 April 2025 | ABP Majha

2025-04-22 16 Dailymotion

Job Majha | दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर विभाग येथे नोकरीच्या संधी | 22 April 2025 | ABP Majha

आजच्या दिवसभरातील बातम्या :  

जम्मू-काश्मीरच्या पहलगामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात १२ पर्यटक जखमी, महाराष्ट्रातील ४ पर्यटकांचाही समावेश, दोन पर्यटकांचा मृत्यू, टीआरएफ दहशतवादी संघटनेनं स्वीकारली जबाबदारी... 
धर्म विचारून दहशतवाद्यांनी गोळीबार केल्याची माहिती, पंतप्रधान मोदींचा गृहमंत्री अमित शाहांशी फोनवरून संवाद...मोदींच्या सूचनेनंतर अमित शाह श्रीनगरला रवाना.. 
पहिलीपासून हिंदी अनिवार्य नाही, मोठ्या विरोधानंतर राज्य सरकारचं एक पाऊल मागे, एबीपी माझाच्या बातमीवर शिक्कामोर्तब 
वाढदिवसाला काकी सुनेत्रा पवारांचे आशीर्वाद घेताना युगेंद्र पवार कॅमेऱ्यात कैद,
काकी आणि अजितकाकांबद्दल प्रेम, आदर कायम, युगेंद्र पवारांची प्रतिक्रिया...विद्या प्रतिष्ठानच्या कार्यक्रमाला शरद पवार आणि खासदार सुनेत्रा पवार एकत्र.. 
जनतेच्या कामांसाठी एकत्र यावं लागतं, अजित पवारांबरोबरच्या भेटीवर शरद पवारांनी सोडलं मौन, सरकारमधल्या प्रतिनिधीशी बोलण्यात काय चुकीचं असाही सवाल सवाल...